अहेरीत वीजबिलाचा नागरिकांना ४४० व्होल्टेजचा झटका! भाग्यश्रीताई आत्राम यांच्या नेतृत्वाखाली अनोखे ‘झटका आंदोलन’ वीजबिलांच्या वाढत्या तक्रारींसह नागरी समस्यांवर अधिकाऱ्यांना धरले धारेवर; आंदोलनस्थळी अधिकाऱ्यांची उपस्थिती, समस्यांवर लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन
शासनाच्या दुर्लक्षाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार! १२ नोव्हेंबरला भामरागड तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा संपूर्ण भामरागड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी; कॉम्रेड सचिन मोतकुरवार यांचे जनतेला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
नैताला गावाला स्वतंत्र गाव म्हणून घोषित करण्यासाठी ग्रामसभेचा एकमताने ठराव! पेसा कायदा १९९६ अंतर्गत स्वतंत्र गावाच्या मान्यतेसाठी ग्रामस्थांचा पुढाकार; ७७ महिला-पुरुषांची विशेष ग्रामसभेला उपस्थिती
परसलगोंदी ग्रामसभेचा एल्गार! जल, जंगल, जमीन आणि वनहक्कांच्या संरक्षणासाठी संघर्षाचा निर्धार ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय कोणताही प्रकल्प, सर्वेक्षण किंवा कारवाई नको; पेसा कायदा व वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामस्थांची ठाम भूमिका
वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावरून महावितरणला घेराव! वीज ग्राहकांच्या समस्यांवर नागरिक आक्रमक; वाढीव बिल रद्द करण्याची जोरदार मागणी पंदेवाही-बुर्गी जि.प. क्षेत्रातील वीज समस्या तातडीने सोडविण्याची मागणी; अन्यथा महावितरण कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा
